नाना झिपऱ्या हेकटच. त्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाकडे निघाला. नानुल्या, काय? आज बेसन, शिळी भाकरी विथ कांद्याच लंच घेतलेल दिसतय! वेताळाने प्रेतात प्रवेश केला होता. ...... झिपऱ्या गप्पच. हा! तू कसा बोलणार? तुझे मौन भांगेलना? मला कसे कळले कि पिठाल भाकरीचे जेवण केलय ते? हाच प्रश्न तुझ्या मानत आला असेल, नाही का? झिपऱ्याने होकारार्थी मुंडी हलवली. थांब, मीच तुझ्या शंकेचे निरसन करतो. अरे, माझ्या झाडापाशी आल्या पसन तू सारा आसमंत 'पादा' क्रान्त करतोयस! अख्या विश्वाला तो गंध, तुझ्या लंचचा मेनू, वाटसपच्या स्टेटस सारखा व्हायरल करतोय! काय योगा योग आहे बघ, आजची कथा पण जेवणाच्या संबंधीच आहे. तर एक