अपूर्ण बदला (भाग ३)

  • 10.9k
  • 6.4k

शुभ प्रभात! हरीला खालच्या अलीकडून श्याम आणि रम्याने येताना आवाज दिला. तब्बेत कशी आहे ? मस्त.आणि शुभ प्रभात. त्यांना चाय आणि नाश्ताचा फर्मान सोडला. आणि घरात बोलावून घेतलं. बोलता बोलता हरी विचारनारचं होता कि गोट्या नाही आला अजून? तेवढ्यात दारातून आवाज आला, शुभ प्रभात! तो गोट्या होता. त्याला पाहताच श्याम हसत त्याला म्हणाला तुला शंभर वर्ष आयुष्य आहे, आत्ताच तुझ्या बद्दल हरीने विचारलेलं माणसाच काही खर सांगता येत नाही, आज आहे तर तर उद्या नाही. आणि तू म्हणतोस मला शंभर वर्ष आयुष्य लाभेल म्हणून. इथे पन