अपूर्ण बदला ( भाग १४ )

  • 10.1k
  • 4.1k

बाबानी कधीच ओळखलेले, तो आलाय! त्यामुळे तिला शु करून मुलांना एकसाथ जमवले. आणि आणि तो आवाज आला. "जयासाठी मी सरली इतकी वरीस, आला तो दिवस नजदिक, करुनि अंत तुझ्या मुलाचा जसे घेतले वचन मरताना तेच पूर्ण करावाया आलो मी परतून.." हिईईई हिहीई......हा ............हा...आसा हसण्याचा आवाज सुरु झाला आणि क्षणातच बंद झाला. बाहेरील वातावरण शांत झालेलं. कदाचित तो तिथे त्याची आलेली चाहूल सांगायलाच आलेला. सगळे भीतीने गार झालेले. कुणाची हिम्मत होत नव्हती पुढे व्हायची. आहो कोण आहे हा ? आणि हे काय प्रकरण आहे? आणि त्याचा माझ्या मुलाशी काय संबंध ? ती ढसाढसा रडायला लागलेली. तिच्या प्रमाणे तिथे