अहमस्मि योध: भाग -१

(11)
  • 26.1k
  • 1
  • 8.3k

अहमस्मि योध: ही एक काल्पनिक कथा आहे. यातले सगळे प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत.समीर देवधर..एक " हॅपी गो लकी " मुलगा, आनंदाने त्याचे जीवन व्यतीत करत असतो.. आई- बाबा..त्याचा एक खोडकर पण गुणी कुत्रा..टॉमी आणि त्याचे मित्र हेच त्याचे विश्व असते..पण नियतीने त्याच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं..माणसाच्या आयुष्यात उतार चढाव येत असतात पण ते इतके अनपेक्षित आणि भयानक असतील असं समीरने स्वप्नात देखील विचार केलं नसेल..एक गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेला धूर्त वैज्ञानिक आणि