प्रपोज - 4

  • 12.9k
  • 2
  • 4.9k

"'प्रिया... काळजी करू नकोस बाळा.."हुंदका आवरत तीची आई जवळ बसुन तीला शुध्दीवर आणायचा प्रयत्न करत होती... ***** काही वेळातच तीला हॉस्पीटलमधे दाखल केल..तीची आई आणी बाबा दोघे हॉस्पीटल मधे होते तर भाऊ बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी गेलेला... त्यांना गरज लागेल म्हणुन मी तीथच थांबलो.. डॉक्टर तपासून जायचे आणी नाना त-हेचे रिपोर्ट तयार करत होते , मेंदुच काय संपुर्ण शरीर स्कॅन केल, ब्लड रिपोर्ट तपासु लागले... मी मात्र बघ्याच्या भुमिकेत सर्व लांबूनच पहात होतो.. रात्रीचे दोन वाजुन गेले होते.. जांभई देतच मी दोन्ही हात पैंटच्या खिशात हात घालुन चालत येत दरवाजावर लावलेल्या काचेतुन आत