श्रीम्भगवद्गीता माहात्म्य

  • 6.8k
  • 2.1k

कृष्णातपरं किमपी तत्वमहं न जाने.. श्रीम्भगवद्गीता हा ग्रंथ दुसऱ्या ग्रंथसारखे किव्वा फक्त पुस्तकांसारखा नाही,जो की फक्त वाचला की ठेवून दिला.. हा ग्रंथ तर नेहमी वाचून, त्याचे मनन करून आपल्या जीवनात उतरविण्यासाठी आहे.. आपल्या अंतर आत्माच स्वरूप किव्वा साक्षात परमेश्वर चा अनुभव करण्यासाठी हा एकमेव ग्रंथ आहे.. श्रीम्भगवद्गीता मुळेच संपूर्ण विश्वात,सर्व प्रक्रच्या जाती धर्माचे माणसे याचे वाचन करतात.. श्रीमदभगवद्गीता चे महत्व शब्दांनी वर्णन करणे वास्तविक पणे कोणालाच शक्य नाही.. कारण हा एक अत्यंत रहस्यमयी ग्रंथ आहे..यात सर्व वेदांचे तात्पर्य सांगितले आहे.. यातील संस्कृत भाषा अतंत्य सादी सरळ व सोपी आहे..की, थोड्याशा अभ्यासाने माणूस ती सहज जानु शकतो..,,;;; पण या ग्रंथाचा अभ्यास