Shreemadbhagwatgeeta mahatmy books and stories free download online pdf in Marathi

श्रीम्भगवद्गीता माहात्म्य


कृष्णातपरं किमपी तत्वमहं जाने..

श्रीम्भगवद्गीता हा ग्रंथ दुसऱ्या ग्रंथसारखे किव्वा फक्त पुस्तकांसारखा नाही,जो की फक्त वाचला की ठेवून दिला.. हा ग्रंथ तर नेहमी वाचून, त्याचे मनन करून आपल्या जीवनात उतरविण्यासाठी आहे.. आपल्या अंतर आत्माच स्वरूप किव्वा साक्षात परमेश्वर चा अनुभव करण्यासाठी हा एकमेव ग्रंथ आहे..
श्रीम्भगवद्गीता मुळेच संपूर्ण विश्वात,सर्व प्रक्रच्या जाती धर्माचे माणसे याचे वाचन करतात..
श्रीमदभगवद्गीता चे महत्व शब्दांनी वर्णन करणे वास्तविक पणे कोणालाच शक्य नाही.. कारण हा एक अत्यंत रहस्यमयी ग्रंथ आहे..यात सर्व वेदांचे तात्पर्य सांगितले आहे.. यातील संस्कृत भाषा अतंत्य सादी सरळ व सोपी आहे..की, थोड्याशा अभ्यासाने माणूस ती सहज जानु शकतो..,,;;; पण या ग्रंथाचा अभ्यास इतका सखोल आहे की जन्मभर सतत अभ्यास करून देखील त्याचा थांग लागत नाही.. अथांग असा ज्ञान सागर आहे हा..✍️

गितेमुळ नेहमीच नवनवीन भाव उत्पन्न होतात.. त्यामुळे ती प्रत्येक वेळी वाचताना नवीनच वाटते.. तसेच नेहमी भक्ति व श्रध्देने याचे वाचन केल्यास, स्राधायुक्त,अंत :करणाने एकाग्र होऊन विचार केल्यास यातील प्रत्येक शब्दात मोठ मोठे रहस्य दडले असल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.. भगवंताचे गुण, प्रभाव, आणि मरम याचे वर्णन ज्या पद्धतीने गिताशास्रात केले गेले आहे, तसे इतर शास्त्रात ,ग्रंथात कुठेही वर्णन सापडणे दुर्मिळ आहे, कारण इतर ग्रंथात बहुतेक काही न काही सांसारिक विषय आढलतात.. पण भगवंतांनी "श्रीम्भगवद्गीता" रुपी असे एक अनुपम शास्त्र सांगितले आहे की,ज्यात सदुपदेशा व्यतिरिक्त एकही शब्द नाही..

गीता हमारी माता आहे असे उगाच नाही म्हणत..ती खरोखरच आपली आई आहे,, आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन करते.. आपल्याला सर्व प्रकारच्य गोष्टी शिकवते.. कसे वागावे,कसे बोलावे,कसे चलने,कसे बोलणे,कसे खायचे, कासे रायहैचे,...
धर्माचं कश्यप्रकरे पालन कराव,कसा धर्म आचरणात आणा व..
याचसाठी गीता जरूर वाचावी..
प्रेमामध्ये माता,
शास्रा मध्ये गीता
पतिव्रता मध्ये सीता
यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या मुलांवर निःस्वार्थ प्रेम करणारी सगळ्या सृष्टीवर श्रेष्ठ आहे..तसेच सर्व शास्त्रात गीता ही सर्वश्रेष्ठ आहे.. गितेसारखा पवित्र ग्रंथ नाही..
गीतेला संपूर्ण जगाच्या पाठीवर,या संपूर्ण विश्वात ख्याती आहे.. सगळ्या ग्रंथाचे मुळ म्हणजेच श्रीम्भगवद्गीता होय.. गीतेमध्ये आयुष्य जगण्याचे सार आहे..

जाणे क्या जादू भरा हूवा
भगवान तुम्हारी गीता मे...... ध्रु..


मन चमन हमारा हुवा
घनश्याम तुम्हरी गितामे...


गीता संतोका जीवन हैं
गंगा के सम अती पावन हैं..
शरणागती अमृत भरा हुंवा..
घनश्याम तूम्हरी गीतामे...


गीता ग्रंथोमे न्यारी हैं..
श्रुती जुगती अनुभवकरी हैं..
युग युग का अनुभव जुडा हुवा..
घनश्याम तूम्हारी गीतामे...


विज्ञान ज्ञान रस भरा हूव्वा..
हरी प्रेम लबालाब भरा हुंवा..
घनश्याम तुम्हारि गीतामे...

गीता मध्ये माणूस घडवण्याची ताकद आहे.. जीवन कसं जगायचं हे आपल्याला गीता सांगत असते..तर भागवत आपल्याला मरण कसे असावे,याची जाणीव करून देते..
गीता ही संताची विचारधारा आहे,त्यांचे जीवन आहे..ती गांगेसारखी पवित्र,न निर्मळ आहे. गीता हे एक असे शास्त्र आहे ते आपल्याला भगवंताला शरण जाण्यासाठी अमृताचा मार्ग दाखवतो..
गीता सर्व वेड, उपनिषद्,सर्व पुराणात सर्वश्रेष्ठ आहे..सर्व जगाचा अनुभव तिच्यात सामावलेला आहे.. युगे युगे होऊन गेलेली सर्व काही गितेसी निगडित आहे..
गीता म्हणजेच ज्ञान व विज्ञान याचे अनोखे संगम आहे..
भगवंताचे प्रेम प्राप्ती गितामधे दडलेली अआहे..
भगवंताला शरण जाण्यासाठी गितेसारखी माध्यम नाही...
गीता पाठ करणे,किव्वा नियमित वाचन करणे हा एक पुरुषार्थ आहे,असे म्हणतात..

संत सांगतात ...
गीता पाठ पढणे वाले..
गीता पाठ पढानेवाले..
गीता रहस्य बतानेवाले
तूमको लाखो प्रणाम..


हम तो मूर्ख नाहि भजते..
गीता पाठ हम ही करते..
गीता महत्व बतानेवाले..
तुमको लाखो प्रणाम..✍️✍️💞 Archu💞
गीता पाठ करणारे, गीता पाठ आमच्याकडून करवून घेणारी, अनन्यसाधारण गीतेचे रहस्य सांगणाऱ्या ना आमच्याकडून कोटी कोटी व लाखो अभिवादन...
आम्ही मूर्ख आहोत जे आम्हाला एवढ सगळ गितेविष्यी सांगूनही आम्ही गीता पाठ करत नाही..तिचे साधे वाचन देखील करत नाही.. संस्कृत ही भारताची संस्कृती आहे,, शान आहे, अभिमान आहे.. तिच्याविषयी गौवोद्गार नाही तर कमीत कमी निरादर तरी करायला नको.. आम्हला संस्कृतीचे जान ठेवून,आम्ह्याकडे त्याची पात्रता नसताना देखील आम्हला गितेच महत्वा सांगणाऱ्या गुरूंना लाखो प्रणाम...

वेदव्यास ऋषींनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हंटले आहे की,
गीता सुगिता कर्तव्या किमण्ये: शास्त्र विस्तरे:!
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनि:सृता!!
गीता सुगीता करण्याजोगी आहे.. म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून तिचा अर्थआणि भाव अंतकरणात साठवणे हे एक मुख्य कर्तव्य आहे.. कारण ती स्व:त पद्मनाभ भगवान श्री विष्णुच्या मुख्कमलातून प्रकट झाली आहे..
स्वतः भगवंतांनी हिच्या महत्वाचे वर्णन केले आहे..

गीता म्हणजेच ज्ञान आहे.. मान आहे, अभिमान आहे... आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान आहे.. गीतेमध्ये साक्षात परब्रह्म श्री कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला आहे.. संसारात राहून ही परमार्थ कसा करावा... प्रपंच करताना देखील परमेश्वर कसा साधावा, याचे उत्तम उदाहरण आहे..

कोणत्याही माणसाला गीता शास्त्र अभ्यासण्याची मुभा आहे.. मात्र त्याची भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा व भक्ती असली पाहिजे.. कारण स्वतः भगवंतांनी च आपल्या भक्तांमध्ये याची प्रचार,प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे..
आपणही हा अदिवितिय असा ग्रंथ वाचनाचा अनुभव घ्या. .
आपल्या संस्कृतीला जपा..आपण आपले शिल्पकार आहोत..

.✍️✍️💞 Archu💞


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED