निरोप्या!----(उत्तरार्ध)

  • 7.3k
  • 1.7k

"दम्मान घ्या मालक!" पण दाराबाहेर उभा असलेल्या त्या निरोप्याने त्यांना लगेच सावरले! पंतांनी त्याचा हातात आपला हात दिला. त्याच्या भक्कम आधाराने ते चटकन सावरले. त्याचा तो स्पर्श, आश्वासक आणि सरंक्षक होता. हा सोबत आहे तो पर्यंत घाबरण्याचे कारण नाही. याच्या सानिध्यात आपण पूर्ण सुरक्षित आहोंत. हि भावना पंतांच्या मनात भरून राहिली. "चल, कसे जायचे? मी पंढरीला जीप घेऊन बोलावतो! मग जाऊ बसून त्यात!""नका, मालक! मी चाकर मानुस, तुमच्या संग नाय बसता येत आमाला! तुमास घोड घडलाय आमच्या मालकांनी!"चारी पायाच्या खुरा भोवती आणि भरदार आयाळीला पांढरे शुभ्र रेशमी केस असलेला, उभ्या पांढऱ्या कानाचा, तो खांद्याइतका उंच, कृष्ण वर्णाचा घोडा सावकाश पावले