लाहनी आशाढी

  • 5.8k
  • 1
  • 1.5k

नुकताच माझ्या आजीचा फोन येऊन गेला.... म्हणाली की" या वर्षी मात्र माझी वारी चुकली म्हणायची... या कोरूनामुळे.. आणि लोक डाऊन मुळे ...दौलताबाद स्वामींची वारीला काही जाता आले नाही... "मनात काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागलं☹️.. यावर्षी ना पंढरीची वारी..ना जनार्दन स्वामींची वारी... आता घरीच राहायची बारी..? कित्येक वर्षांनी नेहमीच न चुकता स्वामींची वारी करणारी माझी आजी यावर्षी जाता आले नाही म्हणून त्रागा करुन घेत होती.... मी अगदी लहान होते तेव्हापासून माझ्या माहेरचे सगळे वृद्ध तरुण मंडळी न चुकता जायची ...काही कामामुळे पंढरपूरच्या वारी जाता आले नाही ,तर देवगिरीच्या म्हणजेच दौलताबादच्या वारीला जाऊन संतचरणरज स्पर्श करून आनंद घेता येतो ...सर्व संतांची मांदियाळी व साक्षात