मायाजाल-- २३

(13)
  • 7.6k
  • 4.2k

मायाजाल-- २३प्रज्ञाने डाॅक्टरना विचारलं," सर! बाबांना हल्ली खूपच त्रास होतोय! आॅफिसचं काम करणं अशक्य झालंय! तुम्ही भारतात परत कधी येताय?" "मी इकडे एका नवीन सर्जरी कोर्ससाठी असलो आहे. डोळ्यांच्या सर्जरीतले नवीन ट्रेंड शिकून घेण्यासाठी हा कोर्स आहे! अजून तीन महिन्यांचं ट्रेनिंग आहे! यासाठीच मी त्यांना लवकर आॅपरेशन करून घ्या; असं सांगत होतो!" डाॅक्टर तीन महिने येणार नाहीत हे ऐकून प्रज्ञा घाबरून म्हणाली, "तीन महिने