संसार - 1

  • 12.4k
  • 1
  • 6.3k

आज रुहीला पाहायला मुलगा येणार होता .घरात सगळीकडे तयारी चालू आली . रुहीच मन मात्र फार अस्वस्थ होत . येणारा मुलगा कोण असेल ? तो कसा असेल ? तो आपल्या स्वप्नातल्या राजकुमारा प्रमाणे असेल का ? तो आपल्यावर प्रेम करेल का ? असे , अनेक प्रश्न तिच्या मनात होते . त्यात रुहीला एट्कयत लग्न करायचेच नव्हते . तिला कंपनीत वरची पोस्ट मिळवायची होती , मगच ती लग्न करणार होती . पण , अनेक स्थळ ही येत होती .त्यामुळे लग्नासाठी आई वडील तिला सारखेच लग्नासाठी