लॉकडाउन - बदल - भाग ७

  • 5.7k
  • 1.9k

“है गह्यरं चांगलं व्हयन. आते कालदिन पास्थीन मी बी जासू के इकाले.” “कारे पोर्‍या, कोरोना चालू शे आनी तू काय इचार करी राह्यना.” “आपल्या के ले काय भाव भेटस आसा बी, आनी कोरोनानं कोनता व्यापारी ली राह्यना. त्यान्ह्यासाठे मी दारवर के इकाना इचार करी राह्यंथू .” “घरमा बठाले सांगेल शे तं घरमा बठ ना. कोठे चालना के इकाले.” “ओ आबा, तुम्हले कई समजत नई. मुगमुग बाठीसन खा. जे ताट म्हा ई राह्यनं ते.” “राह्यनं भो, माले काय करनं शे. ईक, के ईक का आम्हले इक.” शेतकर्‍यांचा माल हा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केला असून त्यांना