अधिकमास कथा - 1

  • 8.6k
  • 1
  • 2.9k

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः... अधिक मास कथा भाग 1.. एकदा श्री विष्णु भगवान व माता लक्ष्मी यांचे चर्चासत्र चालू असताना माता लक्ष्मी ने श्री विष्णू ना अधिक मासाच्या व्रताचे महत्त्व विचारले.. भगवान विष्णू जवळ त्यांनी कथा सांगण्याचा हट्ट धरला ..आता बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हा पूरवावाच लागतो... नाही का !!!म्हणूनच श्रीविष्णूंनी माता लक्ष्मीला अधिक मासाचे महत्त्व सांगणारा एक दृष्टांत सांगितला तो पुढीलप्रमाणे... नर्मदा नदीच्या काठावर माहिष्मती नावाच्या नगरात एक स्त्री jराहत होती.. ती विधवा चंद्रिका नावाची एक महिला होती.. चंद्रिका आपल्या सत्कर्मनी आपल्या दुर्दैवा वर मात करत होती.. ती नेहमी भगवत भक्ती करत होती.. अधिक महिन्यात ही तिने