संसार - 4

  • 7k
  • 3.4k

रुही ही नवीन विचाराची होती .तरीही जुनं ते सोनं असतं, हे मानणारी रुही होती .तीच तापट डोकं, तिला वारंवार सांगत होत की, जे आपल्या मनाला पटत नाही, रूज्त नाही, त्याचा नाद सोडलेलाच बरा ....म्हणजे कोणीही न दुखवता आपल्या आपल्या मार्गाने गेलेलं बरं ,तीच मन तिला सांगत होत, आदित्य तिला फोन करत नाही, ह्याला ठोस अस काहीतरी कारण असणार, पण तीच दुसरं मन तिला सांगत होते, की कदाचित तीच चुकीचा विचार करत असेल ,तीच आदित्य ला नीट समजून घेत नसेल . आई च्या सांगण्यावर पण थोडासा विश्वास ठेवूया. म्हणून, तिने तिच्या आणि आदित्य