नवरात्र उत्सव

  • 10.6k
  • 1
  • 2.5k

यासर्व मंगल मांगल्येशिवे सर्वार्थ साधिकेशरण्ये त्र्यंबके गौरीनारायणी नमोस्तुते..?17 ऑक्टोबर 25 ऑक्टोबरपर्यंत यावर्षी नवरात्र उत्सव आहे..शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे.. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षात तून दोनदा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत... शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत.. देवीची उपासना केली जाते.. शरद ऋतूच्या प्रारंभी येते म्हणूनच शारदीय...? अश्विन महिन्यामध्ये घटाची स्थापना करून दीप प्रज्वलित करून मनोभावे देवीची पूजा केली जाते... यालाच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणतात.. हा सण नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा आहे...शेतातील पिके तयार होत असतात ,तर काही तयार झालेली असतात. म्हणूनच शेतकरी सुद्धा खूप