पेरजागढ- एक रहस्य.... - ११

  • 9.5k
  • 4.2k

११)इन्स्पेक्टर राठोडची आणि रितुची पूर्वतयारी...सततच्या होत असणाऱ्या शारीरिक यातना, मला होत्या की नाही हे मला माहिती नाही, पण रितूला माझा प्रत्येक दिवस हा एक चॅलेंज होता.इतक्या भयानक वेळीसुद्धा तिने क्षणभरही अंतर मला दिला नव्हता. आणि मी मात्र नेहमी तिला विरहात ठेवलं होतं. या दोन ते तीन दिवसात माझ्यात काहीच बदल पडलेला नव्हता.याउलट माझ्यावर नको त्या वळांचे जखम मात्र झाले होते.स्वतः डॉक्टरच्या मागे एकच नवे आव्हान उभे राहायचे. आणि माझी आई एका मुलाच्या मायेने त्यांच्या पाया पडत होती. परत एकदा तो व्हिडिओ सगळेच बघू लागले. जे राठोड ने रात्री बघितले होते. ज्या वेळेस रात्री हे घडत होते