संसार - 9

  • 6.6k
  • 2.9k

पण ,हे सगळ रुहीला आदित्य ला सांगण्याची हिंमत होत नव्हती .ती आदित्य ला ऐत्के काय बोलली, होती की, आता आदित्य आपण हे सगळ सांगितल्यावर आपल्या ला माफ करेल का? तिला आदित्य ची भीती वाटू लागली होती .तिला आता खूप वाईट वाटत होते, आपण आदित्य ला बोलत होतो की, तो खूप स्वार्थी आहे, तो फक्त स्वतःचा च विचार करतो, पण, आपण तरी काय केल? स्वप्नांच्या ऐत्के मागे लागलो होतो, की आदित्य ला त्याच्या मुली पासून तोडले, आपल्याला वाटले, की मीच ह्या बाळाची आई आणि बाबा होईल, .....पण, मी ह्या बाळाची आई आणि बाबा का