कॉलेज फ्रेइन्डशिप - 8

  • 5.5k
  • 2.6k

भाग ८ अखेर तो दिवस उजाडला, सायली आणि रोहित एकत्र आश्रम मध्ये पोहोचले. दोघे एकत्र पाहून राजेंद्र देशमुख चकित झाले. आणि रोहित ला विचारू लागले, बेटा रोहित तू सायलीला ओळखतॊस ? रोहित : हो बाबा, पण एक मिनिटे तुम्ही सायली ला कसे ओळखता? कारण मी तिच्या सोबत इथे पहिल्यांदा आलो. सायली : एक मिनिट तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? सगळे आश्चर्य चकित होऊन एकमेकांकडे पाहत होते. राजेंद्र: बरं, सायली हा माझा मुलगा रोहित बरका !!!!!! रोहित तुमचा मुलगा ? पण तुम्हाला तर एकच मुलगी ना? सानिका मग रोहित !!!!!! राजेंद्र: अग सायली रोहित आणि सानिका बालपणापासून एकत्र वाढलेले, दोघांचे एकमेकांपासून अजिबात