कॉलेज फ्रेइन्डशिप - 9

  • 7k
  • 2.9k

भाग ९ रोहित जस जसा परातीचा प्रवास सुरु करतो तस तस त्याला जुन्या सगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या. त्या सहा महिन्यात असा एक पण दिवस नसतो कि, त्याला सायलीची ओढ सतावत नसेल, पण तो स्वतःला खूप समजावत होता. रोहित शहरात पोहोचल्यावर डायरेक्ट हॉस्पिटल साठी निघतो. हॉस्पिटल मध्ये आधीच सानिका चे बाबा आणि ऑफिस मधला काही स्टाफ उभा असतो, सानिका चे बाबा काही न बोलता आपल्या हाताचे एक बोट ICU कडे दाखवतात. रोहित हातातले सगळे सामान सोडून ICU कडे धाव घेतो. पण आत मध्ये एन्ट्री नसल्याने तिथेच उभाराहून काचे मधून तो त्याच्या बाबा ना न्याहाळतो. डोळ्यात अश्रू भरून आले होते पण कोना