प्रारब्ध...

  • 7.4k
  • 2.3k

।।लघुकथा।।​ ??प्रारब्ध??​​​ प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही तरी कारणाने येत असतो असं माझं मत आहे. काही व्यक्ती खूप खास असतात ते आपल्याला ही कळत नाही त्या क्षणाला ते का आलेत आपल्या आयुष्यात आणि ते ही त्या नात्यांविषयी समजण्याची आणि समजून घेण्याची ना आपली पात्रता असते आणि ना आपले वय पण तरीही त्या व्यक्ती बद्दलची ओढ मात्र अगदी मनाचा मनाशी आपसूकच जुळलेला एक अतूट असा नाजूक धागा असतो. त्यांचं आपल्या आयुष्यात येण्याचं कारण ही खूप खास असतं..ते खूप काही देऊन जातात... मग ते