२९ जून २०६१ - काळरात्र - 15

  • 6.8k
  • 2.3k

पाण्याचा भरलेला तो ग्लास हातात घेत सारंग खिन्नपणे हसतच हंसीकाला म्हणाला, “तुला माहितीये का? मी माझ्यासाठी काही चॉइस बनवल्या होत्या. ज्यांच्यासोबत मी आता इथे अडकलोय. बघ, आता मी... मी ह्या चॉइस सोबत इथे अडकलोय. मी त्या मेलेल्या मांजरासारखा आहे. बरोबर ना? ही संपूर्ण रात्र आपण चिंता करतोय. आता मी इथे ह्या विश्वात अडकलोय आणि माझ्यासोबत तूसुद्धा. हे दुसर्‍या विश्वातले आपलेच लोकं बघ कसं वागताय? आपलं एक डार्क व्हर्जन असतं असं आपण म्हणतो आणि हे बघ....” त्याचं बोलणं सुरू असतानाच त्या दोघांना किचनमधून जोरजोरात आवाज यायला लागले. अनि निलीमाला मारत होता बहुतेक. तिच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा जोरात आवाज येत होता