प्रपोज - 10

  • 11.5k
  • 3.7k

Blue eyes By Sanjay Kamble रात्रीच्या गहिऱ्या काळोखात बुडालेल्या डांबरी रस्त्यावरून ती एकटीच चालत होती... विजेच्या खांबावरील बल्ब गल्लीतील टवाळखोर मुलांनी फोडल्यामुळे 1 , 2 विजेच्या खांबावरील बल्ब तेवढेच सुरू होते... कामावरून सुटून ती आता घरी निघालेली... मोबाईल कानाला लावून ती आपल्या आई सोबत बोलत होती.... " हो ग आई .. बाबांची औषधे घेतली आहेत... मेथीच्या दोन जुड्या आणी पांढरी वांगी.. तुझी आवडती... आता आणखी काही आणायला सांगू नको कारण आता सगळी दुकानं बंद झाली आहे..."तिचं बोलणं ऐकून आई म्हणाली..." इतका उशीर का केलास...? शहरात काय सुरू आहे माहित आहे