अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 38

(17)
  • 9.1k
  • 1
  • 4.1k

रोहन बाईकला किक मारतच वृषभकडे बघतो.. वृषभ पाठी काय तरी बघत असतो.. रोहन : "काय झालं?? बस ना.." वृषभ : "रोहन ते.. तु मला बाईक चालवायला देशील???" रोहन : "घे ना मग... एवढं घाबरत का विचारतोस..??" "एकच मिनिट हा फोन आलाय..", अस बोलत वृषभ राजचा फोन उचलतो.. राज : "अरे वृषभ सगळा प्लॅन फिस्कटला.. तो शौर्य खालीच येत नाही.." वृषभ : "काय!! पण का??" राज : "बर वाटत नाहीय बोलतोय.. " वृषभ : "थांब मी करतो..त्याला कॉल.. अस कस नाही येणार बोलतो तो.." (वृषभ राजचा फोन कट करत शौर्यला लावतो.. शौर्यच्या फोनची रिंग होत असते) वृषभ : "ए शौर्य मला