अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 41

(15)
  • 9.3k
  • 1
  • 4.3k

विराज शौर्यच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही.."विर प्लिज ना", शौर्य त्याला घट्ट मिठी मारतच बोलतो.. विराज : "शौर्य सोड मला आणि घरी चल.. थंडी खुप वाजतेय इथे." शौर्य : "विर प्लिज मला जाऊ दे दिल्लीला.. मला माझ्या मित्रांशि वाय इथे नाही करमत रे.." विराज : "आणि आमच्या शिवाय??" शौर्य : "तुम्ही लोक घरी असता तरी काय?? आज कुठे तु अकरा वाजता माझ्या रूममध्ये आलास. नाही तर सेटरडे किंवा सँडे शिवाय तु काय आणि मम्मा काय मला दोघेही दिसत नाही.. सेटरडे सुद्धा इथे तिथे मिटिंगसाठीच असतो तुमचा.. इतर दिवशी कामावरून घरी आलात तरी तो लॅपटॉप आणि तुम्ही.. मला बोअर होत यार " विराज :