अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 45

(38)
  • 16.7k
  • 5
  • 6.9k

रोहन शौर्यकडे बघतच रहातो.. शौर्य : "रोहन प्लिज.. घेणा शप्पथ माझी.. तुझ्यासाठीच बोलतोय रे मी.. " रोहन शौर्यच्या डोक्यावरचा हात काढतो.. शौर्य : "काय झालं??" रोहन : "मला नाही जमणार यार.. तु का हट्टीपणा करतोयस?? प्लिज सोड ना तो टॉपिक.." "जो आपल्या मित्रासाठी काहीच करू नाही शकत.. असला मित्र नकोय मला माझ्या लाईफमध्ये.. ", रोहनला लांब ढकलतच शौर्य हॉस्टेलमध्ये जाऊ लागला.. "शौर्य मग माझं पण ऐक..", शौर्यचा हात पकडतच रोहन त्याला थांबवतो रोहन : "तु बिअरची बॉटल पूर्ण पिऊन दाखव मग मी माझी सगळी व्यसन बंद करेल.." "तुला माहिती मी ते नाही करू शकत, तरी तु अस बोलतोयस..", शौर्य रोहनची