प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४२.

  • 8.3k
  • 2.7k

सचिन निघून जातो..... इकडे कली खूप वेळ तशीच त्याच्या दिशेने बघत ऊभी असते...... मागून सल्लू.... सल्लू : "हे.... कली..... यहाँ क्यूँ खडी हैं बच्चा...... चल ना अंदर....?" तिच्या चेहऱ्यावर एक गोंडस हसू असतं.... ती सचिनमध्ये हरवली असते..... म्हणुन, सल्लुच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसतं.... सल्लू सगळं समजून जातो....? बट, इट्स सरप्राइज फॉर हर की, सचिनला ती आवडते सो, तो गालातच हसतो.... जवळ जाऊन तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटत परत विचारतो......???? येडी ही.....??? सल्लू : "कली.....?" ती दचकून मागे वळून बघते....? कलिका : "ओह्ह..... इट्स यू मॅन....?" सल्लू : "कोण हवं होतं मग...?" कलिका : "?" सल्लू : "कुछ नहीं