Premacha chaha naslela cup aani ti - 42 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४२.

सचिन निघून जातो..... इकडे कली खूप वेळ तशीच त्याच्या दिशेने बघत ऊभी असते...... मागून सल्लू....

सल्लू : "हे.... कली..... यहाँ क्यूँ खडी हैं बच्चा...... चल ना अंदर....🧐"

तिच्या चेहऱ्यावर एक गोंडस हसू असतं.... ती सचिनमध्ये हरवली असते..... म्हणुन, सल्लुच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसतं.... सल्लू सगळं समजून जातो....🤭 बट, इट्स सरप्राइज फॉर हर की, सचिनला ती आवडते सो, तो गालातच हसतो.... जवळ जाऊन तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटत परत विचारतो......🤭🤭🤭😂 येडी ही.....😂😂😂

सल्लू : "कली.....🤭"

ती दचकून मागे वळून बघते....😳

कलिका : "ओह्ह..... इट्स यू मॅन....😣"

सल्लू : "कोण हवं होतं मग...😉"

कलिका : "🤨"

सल्लू : "कुछ नहीं चल जल्दी..... अंदर दिशा प्लॅन बताने वाली हैं...... आज ऊर्वि को कुछ भी कर छुडाना ही होगा...😣"

तो उदास होतो.......

कलिका : "डोन्ट बी सॅड बडी...... हम उसे कैसे भी कर छुडा ही लेगे......😎 कली प्रॉमिस.....🤩"

सल्लू : "थँक्स् कली.....🙂"

कलिका : "हाँ..... लेकीन मेरी एक कंडीशन हैं......🤭😜"

सल्लू : "अच्छा जी.....😁"

कलिका : "..😏😏"

सल्लू : "तेरी हर कंडीशन मंजूर.... बोलो जनाब.... आपके लिए जान भी हाजीर हैं....😜"

कलिका : "नौटंकी....😜 जान वगैरे असू दे...... तुझ्या जानला सगळ्यांसमोर प्रपोज करायचं....🤭🤭🤨 इट्स माय ऑर्डर.... आता पर्यंत तिला सांगितलं असतं तर....🤨"

सल्लू : "हाँ...... जैसा तू बोले..... अब चले....😁🙏"

कलिका : "गूड..... चल....😁"

दोघेही हातात - हात टाकून, जस्ट लाईक बेस्ट बडिज..... आत येतात..... तोपर्यंत आपली पिल्लू जागी होऊन, फ्रेश होऊन हॉलमध्ये आलेली असते..... पळतच ती सल्लू जवळ येते....😁

पिल्लू : "सन्नू दादू...... मी आने..... तू दोन दिवश मान्याशी बोनना नायी.....😏 विसनना मना....😏"

सल्लू तिला छातीशी कवटाळत.......🤗

सल्लू : "बच्चा..... सलमा.... मी तुला विसरेल का ग बच्चा...🥺"

पिल्लू : "ननु नको....🥺"

सगळे त्या दोघांकडेच प्रेमाने बघत असतात....🤗🤗

आजी : "सल्लू बाळा ये इकडे..... पूर येईल.....🤭🤭"

तो डोळे पुसत......

सल्लू : "हाँ..... हाँ..... तू क्यूँ जल रही हैं...😁"

पिल्लू : "अचीच कलते तू निन्नी.....😏😏 मी बोनत आये ना सन्नू दादू शोबत....🤨"

आजी : "अले बाबारे.....🤭 बोलत आहात का मॅडम..... बरं बरं.....😁🤭"

पिल्लू : "गुद गल.....🤨"

सगळे गप राहून, ह्यांनाच बघत असतात.....🤭🤭

पिल्लू : "सन्नू दादू..... प्लोमिस मी..... तू मान्याशी कदीच अश न बोनता लाहायच नायी.... मना नायी आवनणाल....🤨 ओके....🤨"

सल्लू : "सॉरी बच्चा...... आता असं नाही होणार.....🤗🤭"

पिल्लू : "सन्नु दादू...🤩"

सल्लू : "मेला क्यूट बच्चा.... अब मुझे जाने दे....😁"

पिल्लू : "जा सन्नू जा..... जी ने अपनी जिन्नगी.....😜😁😁"

सगळे : "...😂😂😂 अरे.....😂😂"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम...... आय टोल्ड यू ना.... शी इज सच ए.....🤩😜"

आजी : "क्यूट अँड बदमाश पिल्लू.....😂😜"

पिल्लू : "निंनि....🤨"

आजी : "उप्स...... सॉरी....😂"

सगळे : "..😜😂😂😂"

मस्ती टाइम ओव्हर...... नाऊ इट्स टाईम फॉर प्लॅनिंग....😜

सगळे जाऊन बसतात...... जया पिल्लुला घेऊन, बाहेर बागेत जाते...... तिच्यासमोर ही सगळी प्लॅनिंग इज नॉट ए गूड मॅनर्स.....😎 आता इथे....🧐😎

सल्लू : "दिशा मग आपण काय करणार आज....🤨"

दिशा : "सल्लू तू आमची कॉमन फ्रेंड बनून येण्यापेक्षा.... मला वाटतं, तू आणि कली बाहेर कार मध्येच थांबा.... सचिन सर बोलले तसं..... पण, ते तुला आणि उर्विला, दोघांना भेटता यावं म्हणून असेल कदाचित.... पण, जर आपण ऊर्विला तिथून सोडवलं तर तू आणि उर्वि नेहमीसाठी एक व्हाल...... माझ्यावर विश्वास ठेव मी काहीही करून, उर्विला बाहेर घेऊनच येईल...... म्हणून, मला वाटतं आपण घाई नको करायला.....😣"

सल्लू : "आय थिंक..... दिशा इज राईट....🤨 अगर मैं भी अंदर गया तो प्रॉब्लेम हो सकती हैं..... हममं.... ठीक हैं दिशा..... हम दोनो बहार ही रूकेगे..... मुझे तुझ पर पुरा विश्वास हैं......🙂"

दिशा : "आय कॅन अंडरस्टँड सल्लू..... तुमच्या दोघांचा किती जीव आहे एकमेकांत....... यू बोथ आर जस्ट मेड फॉर इच अदर... मी नक्कीच तिला बाहेर घेऊन येईल....🙂"

कलिका : "दिशा.... यू आर सच ए गूड फ्रेंड.....😊"

आजी : "बाळा सल्लू, सचिनला कॉल करून आयडिया दे प्लॅनची....🙂"

सल्लू : "हो.... एक मिनिट....."

तो सचिनला कॉल करतो..... सचिन थोड्याच वेळात घरी येत असल्याचं सांगतो......

आजी : "काय बोलला बेटा सचिन..?"

सल्लू : "थोड्या वेळात येतो बोलला......🙂"

सगळे काही वेळ तसेच बसतात..... थोड्याच वेळात सचिन सोबत काही लोकं येतात......🧐 सगळे येऊन हॉलमध्ये बसतात......

आजी : "बाळा.... कोण हे सगळे...."

सचिन : "हो आई ह्या रेवती श्रीवास्तव वूमेंस अँड चिल्ड्रन्स डेव्हलपमेंट एन. जी. ओ. साठी काम करतात.... हे आपल्या जिल्ह्याचे संरक्षण अधिकारी (महीला बाल विकास) शंकर पाटील सर..... ह्या महिला बाल विकास मंत्रालयात कार्यरत असलेल्या रोहिनी शेखावत मॅडम आणि त्यांचा काही स्टाफ..... बाकी आमची फोर्स बाहेर आहे..... आपल्या सगळ्यांना ऐकुन बरं वाटेल की, आता आपल्याला प्लॅनिंग करायची काहीच गरज नाही.....🙂"

आजी : "कसं शक्य आहे....? विदाऊट प्लॅनिंग?"

कलिका : "मी पण तेच विचार करतेय....😣🤨"

दिशा : "माझी तर प्लॅनिंगच वाया गेली...😓"

सचिन : "असं काहीही झालेलं नाहीये..... मला एक सांगा जर आपलं काम कायद्याने होत असेल तर आपण का इतका ड्रामा करायचा??"

आजी : "तुझं ही बरोबरच आहे रे...😣 हा विचारच केला नव्हता..... कारण, आपलं तसं बोलण ही झालं..... सो, मला वाटलं कायदा किंवा डिपार्टमेंटसाठी अवघड असेल...."

सचिन : "आधी मला ही वाटलं होतं अवघड कारण, ती सगळी गुंड प्रवृत्ती.......😣😣 पण, आज हे जे सगळे इथे आलेत ना ते माझे मित्र आहेत....🙂 तेच आपल्याला मदत करणार यातून बाहेर पडायला....🙂 त्यांच्यानुसार आपल्यापैकी कोणीही तिथे न जाता फक्त आमची टीम तिथे जाईल विथ फोर्स आणि ऊर्विला आम्ही सुखरुप इकडे घेऊन येऊ.... हे तिच्यासाठी दोन महिने (६० दिवस निकालाचा कालावधी) शेल्टर होम असेल.....😊 आणि त्यानंतर पूर्णवेळ घर.....🤗"

आजी : "हे ही बरंच आहे म्हणा.....🙂 उगीच आपली लेकरं गेली असती आणि काही विपरीत घडलं असतं.....😣"

सल्लू : "आम्मीजी..... टेन्शन नक्को रे.... अपना यारु हैं ना.....🙂"

सचिन : "येतो आई..... आशीर्वाद द्या.....😎"

आजी : "आशीर्वाद तर आहेच बाळा..... पण, त्याहीपेक्षा जास्त तुझ्यावर आम्हा सर्वांचा विश्वास आहे...... यशस्वी होऊनच ये..... आणि आमच्या लेकीला सोबत घेऊनच ये.....😎"

सचिन : "हो आई सल्लुला प्रॉमिस केलंय.... 😎👍"

सल्लू जाऊन, त्याला जोरात कवटाळतो..... तो सुध्दा त्याला धीर देतो......💕

सल्लू : "थँक्यू यारू.....💕"

सचिन : "इतना बोझ मत डाल.....😜"

सल्लू : "....😂😂 नौटंकी....🙏"

ते लोकं निघून जातात....... दिशा इथेच थांबणार असते... कारण, उर्विविषयी सांगणारी तीच असावी या संशयाने, तिच्याच जीवाला कुठला धोका उद्भवू नये, ही काळजी सगळ्यांना असल्याने, ते तिला घरीच थांबायचा सल्ला देतात.....🤗

वर उल्लेख केल्याप्रमाणे, सगळे अधिकारी आणि फोर्स कशी काय घरपोच सेवा देतेय हा प्रश्न जरी तुम्हा वाचकांसाठी स्वभाविक असला तरी माझ्या सुजाण वाचकांनी तो टाळला पाहिजे..... कारण, इथे ज्या कायद्याअंतर्गत ऊर्वीची सुटका होईल त्यानुसार पीडितेला वाटेल ती मदत करण्यासाठी शासन तत्पर असणे अपेक्षित आहे....

तर, इकडे सगळे थोड्याच वेळात उर्वीच्या घरी पोहोचतात...... त्यांच्या गुंडांनी जास्त उठाठेव करु नये म्हणून, सचिनने आधीच आपली फोर्स तैनात केली असते..... त्यामुळे त्यांना जास्त विचार करायचा वेळच मिळत नाही.... महीला बाल विकास मंत्रालयात कार्यरत मॅडम, जिल्हा संरक्षण अधिकारी, एन. जी. ओ. प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक सगळे आत शिरतात..... त्यांना अडवण्याचा प्रयत्न होतो पण, सचिन तयारीनिशी आल्याने, सगळ्यांना गपगार करतो.....😎😎 समोरून एक माणूस जो उर्वीचा चुलत भाऊ असतो..... रागातच सचिनच्या दिशेने येतो......

अभिषेक : "के हैं भाई थारा नाटक.....😠 ऐसे कैसे घुसा तू अंदर.... गजेंदर.... तन्ने बोळा था मन्ने.... कोई वी अंदर आवे हैं, देखते रहीयो..... लागे हैं तन्ने बात भेजे में घुसी ना इब तक....😡😡😡😡"

गजेंदर : "ना भाई जी..... यो के..... म्हारे पे कट्टा तान दियो यों फौजी ने..... मैं के करता...😟😟"

अभिषेक : "सब के सब मुफतखोर हैं एक नंबर के...... हाँ भाई थारा क्या से.....?(सचिनकडे बघत)? पुरी की पुरी फौज ले आया तू तो.... हमनें तो ना किसी की रपट लिखवाई, ना कुछ फिर......🤨🤨"

सचिन : "हमें ऊर्वी से बात करनी हैं....🤨 कहाँ हैं वो...🤨?"

अभिषेक : "एक मिनट इनिस्पॅक्टर..... तन्ने उससे के काम भला..... वैसे भी हमारे घर की औरतें पराए मर्दो से ना मिला करे हैं.....😠"

सचिन : "वो क्या हैं जनाब.... आपके लिए एक सलाह हैं.... हम इज्जत से पेश आ रहे हैं तब तक ठीक हैं...... अगर बेइज्जती पर उतर गये ना...... ये अकड और गुरुर दोनो तोडने में टाईम नहीं लगेगा....🤨🤨😠"

सचिनच्या ह्या वाक्याने तो खूप चिडून त्याच्यावर धावून येतो...... सचिन त्याचा उजवा हात पकडून फिरवतो..... हात ट्विस्ट झाल्याने तो जोरात ओरडतो.....

अभिषेक : "बावडा हो गया के.....😡..."

सचिन : "तन्ने समझ ना आती एक बात..... बोला ऊर्वि ने बुला तो बुला...... एक बात सून मैं थारे जैसे भोंकु ना सिधे काट देता हू.... समझ आयी बात....😠😡😡😡"

आपला सचिन पण काही कमी नाही बरं का! त्याच्याच भाषेत.....😎🙏 आदरपूर्वक नमस्कार केला...😁😁

त्याला तसच एका खुर्चीत बांधून ठेवण्यात येतं...... तेच एक जास्त उपद्रवी असतं...... मूर्ख 😡 तिथल्या बाया खूप जास्त घाबरल्या असतात.... कारण, पर पुरुषांनी त्यांना बघायला नको म्हणून, त्या आजवर बाहेर घरातील पुरुषांच्या परवानगीविना बाहेर देखील पडल्या नसतात..... पण, आज मनातून तितक्याच समाधानी असतात..... त्यांना त्रास देणाऱ्याला शिक्षा करणारा मसिहा आज सचिनच्या रूपात त्यांच्या मदतीला धावून आला असतो......😎

घरात असा एक तरी व्यक्ती असतोच ज्याला सगळेच घाबरतात..... पण, त्याच्या विरुध्द बोलण्यासाठी कोणीच तयार नसतो...... त्याला वाटतं आपल्या शब्दाबाहेर घरचे कधीच जाणार नाहीत..... पण, त्याचा हाच नकारात्मक गुण कधी त्याला व त्याच्या सो कॉल्ड वर्चस्वाला संकटात आणतो त्याच त्यालाही समजत नाही.....😏😏

अभिषेकची विल्हेवाट लावून, सचिन एका वूमेन कॉन्स्टेबल सोबत जाऊन, आत शोध घेतो..... एका रूममध्ये उर्वि बसली असते..... ती खूप जास्त घाबरली असते...... तिच्याकडे बघून, सचिनला संशय येतो पण, काहीही न बोलता तो कॉन्स्टेबलला समजावून, व्यवस्थित तिला बाहेर घेऊन यायला सांगतो.... तिला बाहेर घेऊन आल्यावर, सचिन ज्यूस आणायला सांगतो.... उर्विचि आई ज्यूस आणून देते..... उर्वी आधी ज्यूस संपवते आणि नंतर विचारपूस सुरू होते......🧐

सचिन : "आर यू ओके.....🤗"

ऊर्वी : "हमम्ममम..... 🙂"

सचिन : "हे चेहऱ्यावर डाग....? कसले...??"

ऊर्वी : "काल दिशा गेल्यापासून मी स्वतः मध्येच हरवले होते..... नंतर काही वेळाने आठवलं..... मला कॅमेरा कनेक्ट करून, ड्रेसला सेट करायचा होता...... मी लगेच उठून, ते करून घेतलं आणि काहीच वेळात माझ्यासाठी जेवणाच ताट आणलं गेलं.... मी जेवायला नकार दिला तेव्हा अभिषेक भाई माझ्यावर धावून आला....😭 मला मारहाण केली.....😭 नाही - नाही म्हणत, विरोध केला तरीही मारतच गेला..... सल्लूला विसरणार की नाही हेच विचारत होता मी त्यासाठीही नकार दिला..... मी कधीच त्याला विसरणार नाही..... मी त्याच्याशीच लग्न करेल सांगितलं तेव्हा अजूनच त्याने मला मारलं.....😭😭😭😭"

सचिन कॉन्स्टेबलला इशारा करून उर्विला सांभाळायला सांगतो..... ती लगेच ऊर्वीला शांत करते.....🤗🤗

सचिन : "हे बघ उर्वि...... घाबरु नको..... आम्ही सगळे तुझ्या मदतीला आलोय..... आम्हाला तो कॅमेरा दे..... आणि आता तुला काही प्रश्न विचारण्यात येतील..... त्याची शांत राहून उत्तरं दे..... ओके... कोणीच तुला इथे घाबरवणार नाही.....🤨😠🤨😠🤨"

तो एक रागाचा कटाक्ष अभिषेकवर टाकतो...... त्याला खुर्चीत बांधलं असून देखील तो जास्त उड्या मारत असतो.... मूर्ख माणूस.....😡😡

जिल्हा संरक्षण अधिकारी शंकर पाटील सर उर्विकडून, डोमेस्टिक इन्सिडन्स रिपोर्ट जी की, एफ. आय. आर. सारखी परंतु, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत पीडितेकडून, नियमानुसार भरवून घेतली जाते...... ज्यात हिंसेचे स्वरुप स्पष्टपणे उल्लेखित असते.... ती तिला प्रश्न विचारून, भरवून घेतात.....

उर्विला प्रश्न विचारले जातात आणि ती सचिनने सांगितल्याप्रमाणे, शांतपणे उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करते..... तिच्या सहकार्याने पूर्ण प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने पार पडते....

हे सगळं बघून, उर्विचे आई - वडील घाबरून असतात..... ते सचिन जवळ येतात....

उर्वीचे बाबा : "सर खूप धन्यवाद..... आज तुम्ही आमच्या पोरीचा बळी घेण्यापासून ह्या नराधमांना वाचवलं...😭"

सचिन : "अहो असे हात नका हो जोडू.... आणि याची रवानगी तर होईलच स्टेशनला त्याची तुम्ही काळजी नका करू....😠"

तो परत रागातच त्या अभिषेककडे बघतो.....

उर्वीचे बाबा : "बघ बाळा काही तुझ्यासारखे सुपुत असतात....... तर, काही ह्या नालायकासारखे कुपुत.....😡"

सचिन : "तुम्हाला सर्व माहीत असून गप होता काका तुम्ही.....😣"

उर्वीचे बाबा : "काय करणार होतो बाळा...... तुमच्या घरच्या घातपातानंतर हा सरळ इथे आला आणि धिंगाणा घालू लागला...... उर्विने आम्हाला सल्लुवर तिचं प्रेम असल्याचं सांगितलं होतं..... मला आणि तिच्या आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता.... पण, हा...... हा नालायक......😡 याने स्वतःचा प्लॅन सक्सेस व्हावा म्हणून, उर्विचं लग्न लावून द्यायला गावातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या मुलाच्या गळयात उर्विला बांधण्याचा निर्णय स्वतः घेऊन टाकला.... कारण, त्याच्या प्रॉपर्टीवर या नालयकाचा डोळा होता.... मुखियाचा मुलगा थोडा डोक्याने कमी आहे त्यामुळे, सगळी प्रॉपर्टी ह्या एकट्याला होईल पण, त्यासाठी जवळची व्यक्ती त्याला पाहिजे होती.. आम्हाला विचार करायला वेळही दिला नाही.....😓 आणि तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला.... आम्ही तेव्हाच तुला फोन करून सगळं सांगण्याचा विचार केला पण, आमचा जीव घेण्याच्या धमक्या हा आम्हाला देऊ लागला.....😓😓😓 आम्ही काय करणार होतो ना बाळा..... जीव महत्वाचा वाटला.....🥺🥺"

सचिन : "अरे पण, मग त्यासाठी आपल्याच मुलीच्या स्वप्नांचं वाटोळं करायला निघालात.....! अन् बिलिव्हेबल...😣😣"

सचिन, अभिषेकच्या पॅरेंट्सकडे रागातच जातो..... ते वेगळ्याच ॲटिट्युडमध्ये......🥴 सो कॉल्ड पुरूषी मानसिकता.....🥴

सचिन : "🤨🤨🤨🤨"

अभिषेकचे बाबा : "के हैं?? इब मन्ने खाएगा के.....🙄"

सचिन : "यही देख रहा हुं...... बेटे ने इतना बडा कांड करने पर भी आप चूप कैसे......??🤨🤨🤨"

अभिषेकचे बाबा : "हाँ..... तो गलत के किया अभिषेकणे...... सही तो किया..... वैसे भी छोरी ज्यादा आंग में ला रही थी...... हमारे मर्जी के खिलाफ जा कर कांड करना चावे थी.... हम के हात पे हात धरे देखते रहते.....😠 कुछ ना करते....."

सचिन : "युजलेस.....😡😡"

सचिन समजून जातो..... ह्यांच्या पुढं इतकं बोलून काहीही अर्थ नाही म्हणून, सगळे आटोपतं घेतात..... उर्विला सोबत घेऊन, सचिन जायला निघणार की, मागून ऊर्वीचे बाबा.....

ऊर्विचे बाबा : "थांब बाळा.....😣"

सचिन थांबून, मागे वळून बघतो......

सचिन : "..🤨"

ऊर्विचे बाबा : "बाळा इथे थांबलो तर हे लोकं आम्हाला जगू देणार नाहीत...... आम्ही ही येतो......😣 इथ राहण्यापेक्षा बाहेर राहिलेलं बरं.....😣"

सचिन : "खरं तर मी तुम्हाला आधी हाच सल्ला देणार होतो.... पण, उगाच ते जास्तच इंटरफेअर झालं असतं...... उर्वीची पूर्ण जबाबदारी इथून पुढे आमचीच राहील यात वाद नाही...... पण, जर तुम्ही तिथे असला तर, तिला सुद्धा बरं वाटेल....... ती कंफर्टेबल फिल करेल.....🙂🙂"

उर्वी बाळा तू खरंच खूप नशीबवान आहेस..... तुला माणसांना किंमत देणारी सामंजस आणि विचारांनी परिपक्व फॅमिली भेटणार आहे......🤗🤗🤗🤗

गुंडांना अजामीनपात्र अटक करण्याचे ऑर्डर्स आधीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असल्याने, सचिन स्टाफला सांगून सगळ्यांना मार्गी लावतो...... मात्र आता गूरुपाल बिचारा जो आपल्या दिशाची वाट बघत होता.....🤭🤭 तो सचिन जवळ येतो.....

गुरुपाल : "सर जी..... दिशा मॅड्डम जी ने कह दिजीएगा...... मैं उनसे घणा प्यार करे हू.....🥺"

सचिन : "दिशा एक चांगली मुलगी आहे तुझ्या सारख्या गुंडासोबत प्रेम करणं तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभत नाही..... वाघमारे घ्या मजनुला साईडला अटक करा.....🤨"

कॉन्स्टेबल वाघमारे, गूरूपालला घेऊन जातात..... इकडे सचिन, उर्विला घेऊन घरी येतो..... सगळा अधिकारी वर्ग कार्यालयात निघून जातो....😎🙏

उर्वि धावत जाऊन, सल्लुला मिठी मारते....💕💕💕

ऊर्वी : "आय लव्ह यू सल्लू..... लव्ह यू सो मच..... विल यू बी माइन..... फॉर एव्हर......😭🥺"

सल्लू : "ऊर्वी...... मी तुझाच होतो ग...... पहिल्यांदा बघितल्यापासून....🥺"

ऊर्वी : "मग बोललास का नाही आतापर्यंत.....🥺"

सल्लू : "तुला त्रास नव्हता द्यायचा ग.... आणि आपलंच ठरलेलं ना..... फर्स्ट प्रायोरिटी इज अवर करीयर.... सो मी त्यावर फोकस्ड होतो....🙂"

ऊर्वी : "🥺🥺🥺🥺 इतकं प्रेम की, स्वतःच्या मनात जे आहे ते समोरच्याला त्रास होऊ नये फक्त याचसाठी सांगीतलं नाहीस.....🥺"

कलिका : "मेरा भाई ऐसा ही हैं...... सबका ख्याल रखता हैं..... बस दिल का ख्याल रखना भूल गया था.....🤭"

सल्लू : "...🤨🤨"

आजी : "बरोबरच तर म्हणते ती.....🤭🤭"

सल्लू : "... आम्मीजी....🤨🤨"

जया : "बेटा सल्लू सगळ्यांचं बरोबर आहे...... असा काय बघतोस.... आपली पिल्लू मोठी होईल आणि तिला समजायला लागेल तेव्हा तिचं ही हेच म्हणणं असेल....🤭🤭🤭 मग म्हणेल ती...... सन्नू दादू नॉट फेअर हां..... कोणाला इतका वेळ वाट बघायला लावू नये.....😂 बॅड मॅनर्स...😂😂"

सल्लू : "तुम्ही ना सगळे.... जाम बिघडलात....🥴🥴 इन्फॅक्ट कधी सुधरलेच नव्हते.....🥴🥴"

आजी : "असं म्हण काहीतरी आमच्या व्यक्तिमत्वाला शोभणारं.....🤭🤭"

ऊर्वी : "मग काय चुकीचं बोलले सगळे...... सल्लू हां.....🤭🤭"

सल्लू : "घ्या आता सगळेच छळणार मला....😣"

आजी : "🤭🤭 चला पुरे आता.... या ना बसा तुम्ही....🤗"

उर्विचे बाबा : "खरंच आम्ही आधीच हा निर्णय घेतला असता तर आमच्या मुलीला इतका त्रास नसता झाला....😣😣😣😣"

आजी : "काही गोष्टींना वेळ यावी लागते ना..... योग्य वेळ आली की, सांगावं लागत नाही ते आपोआप घडतं.....🤗"

उर्वीची आई : "हो ना.......🤗🤗"

सगळे बसून मस्त गप्पा मारतात..... उर्वी आणि दिशा दोघी बोलत असता, ऊर्वी सहज गुरुपालचा विषय काढते आणि तो जे काही सचिनला बोलला ते तिला सांगते त्यावर दिशाचं मात्र एकदम क्लिअर असतं......

दिशा : "तो माझ्यावर प्रेम करतो म्हणून, त्याच्या विषयी काहीही माहिती नसताना, त्याच्या प्रेमात पडावी इतकी मूर्ख नाहीये अग मी..... आणि आता तर, अजामीनपात्र अटक त्यामुळे, मला तरी त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही....🥴 इन्फॅक्ट नव्हताच कधी.....🥴"

ऊर्वी : "ओके..... छान वाटलं ऐकून.....🙂🙂"

सगळे काही वेळ गप्पा मारतात...... नंतर सगळ्यांना त्यांच्या रूम्स दिल्या जातात...... सगळे आपापल्या रूम्समध्ये निघून जातात.....🤗🤗

सचिन सायंकाळी येणार असं सांगून, निघून गेला असल्याने कलिका काही आराम करायला तयार नसतेच 😂😂🤭 ती स्वतःचा फोन घेते आणि सचिनला कॉल करते......😂 हिला नाही चैन पडणार.....😂😂🤭 तो फोन रिसिव्ह करतो......

सचिन : "हा...... अग बोल..... काय म्हणतेस....🙂"

कलिका : "घरी कधी येणार तू......🧐"

सचिन : "बस थोड्या वेळात निघणार आहेच..... मला ते आइस फ्लेवर कुठला हवाय सांग...... फॅमिली पॅक घेऊन येईल.... आज माझ्या भावासाठी मोठा दिवस आहे......🤩"

कलिका : "ओके.....🥴"

सचिन : "व्हॉट हॅप्पंड??"

कलिका : "नथिंग....🥴"

सचिन : "आय नो..... तू एक काम कर.... तसा ही मी नाईट डिनर प्लॅन करतोच आहे सगळ्यांसाठी...... बट, तू त्यांच्या आधी मला "जस्ट चॉकलेटी कॉफी कॅफे" भेट..... ओके नाऊ हॅप्पी....🤩"

कलिका : "अँड आइस क्रीम फॅमिली पॅक??"

सचिन : "दॅट इज नॉट इंपॉर्टन्ट.....🤭😌😉 कम... सी यू सून....😌"

कलिका : "ओके तू सल्लूला इन्फॉर्म कर..... मी काही तरी सांगुन येते लगेच...... सी यू सुपर सून.....🤭😉"

सचिन : "..😌😌🤩"

ही रेडी होते आणि निघते..... तिकडे सचिन, सल्लूला इन्फॉर्म करतो आणि कॅफेसाठी निघतो.....💕😍
.
.
.
.
क्रमशः

मागच्या भागात सचिन हाच स्वतः सल्लूला सलमा बनून जायची ऍडव्हाईस देतो असं मी दाखवलेलं पण, आज या भागात मी ते न दाखवता असं वेगळंच कसं काय दाखवते आहे.....??????????? असा प्रश्न माझ्या प्रिय वाचकांना पडू शकतो... तर, एखादी गोष्ट कायद्याने शक्य असल्यास, कायद्याच्या चौकटीत आपल्याला ज्याची मदत करायची आहे करावी उगाच हिरोपंती करायला आपण टायगर श्रॉफ नाही.....😂 क्षमस्व 🙏 जर मी मागच्या भागात तसं लिहीलं पण, या भागात दाखवलं नाही आणि कोणाचा भ्रमनिरास झाला असेल.....🙏🥴

आणि कलिका तुला मी स्ट्रीक्टली वॉर्न करतेय हा भाग तू परीक्षेनंतर वाचायचा...🤨🤨🤨 अंडरस्टँड..... यू बेटर अंडरस्टँड.... (कधी - कधी माझ्यातली श्रीदेवी जागी होते....🤭🤭)

ज्या कायद्यांतर्गत शीक्षा होणार त्याविषयी माहिती देणाऱ्या काही फोटो शेअर करत आहे....🙏🙏😎






❤️ खुशी ढोके ❤️


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED