मराठी प्रवास विशेष कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ४
द्वारा Dr.Swati More

येवा कोंकण आपलोच असा... मालवण डायरी भाग ४ किल्ला बघून बोटीने परत येईपर्यंत सूर्यास्त होत आला होता.रूमवर येऊन थोड फ्रेश झाले आणि त्याला भेटायला चार पावलं चालत किनाऱ्यावर आले.. ...

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ३
द्वारा Dr.Swati More

तासभर विश्रांती घेऊन आम्ही सिंधूदुर्गकडे रवाना झालो..मालवण मध्ये फिरण्यासाठी रिक्षा खूप चांगलं साधन आहे. स्वस्त आणि मस्त!!अजून एक, प्रवास करता करता तिथल्या स्थानिक लोकांशी आपल्याला संवादही साधता येतो.. तिथली ...

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग २
द्वारा Dr.Swati More

साधारण तासाभरात आम्ही "नक्षत्र होम स्टे' जवळ पोहचलो. रस्त्यावर पाटी बघून रिक्षावाल्याने रिक्षा गल्लीत वळवली.. जसजशी रिक्षा पुढं पुढं जात होती तसतसा लाटांचा आवाज कानावर पडत होता..अचानक रिक्षा थांबली. ...

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग १
द्वारा Dr.Swati More

हिरवी गर्द वनराई, अथांग सागर, पांढरे शुभ्र समुद्रकिनारे ,पर्यटकांना अंगाखांद्यावर खेळवणारा सह्याद्री!! आणि अस्सल मालवणी भोजन यासह मिळणारे कोकणातील आतिथ्यशील वातावरण !!"येवा कोंकण आपलोच असा" असं मनापासून स्वागत करणारी ...

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 5
द्वारा Dr.Swati More

भगवान शंकराचा वरदहस्त लाभलेले "मुरुडेश्वर" आपल्याला "याची देही याची डोळा!!" पाहायला मिळते याहून अधिक भाग्याची गोष्ट कोणती असावी..रात्रभर शांत झोप लागल्याने सकाळी लवकरच जाग आली.. आजचा दिवस तसा धावपळीचा ...

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 4
द्वारा Dr.Swati More

"याना केवज् " बघून मन एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं होतं.. अद्वितिय, अध्दभुत अनुभव!!पण तिथेच घुटमळून चालणार नव्हतं.. आजच्या दिवसातील शेवटचं आकर्षण "मिर्जन किल्ला" अजून बाकी होता.. साधारण चार वाजता ...

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 3
द्वारा Dr.Swati More

सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते.. आज पावसानेही उघडीप दिल्याने निसर्ग सकाळच्या उन्हात न्हाऊन निघाला होता ..अंदाजे तीन तासांचा प्रवास असल्याने आम्ही मस्तपैकी गाणी लावून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होतो..हाही ...

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 2
द्वारा Dr.Swati More

पहाटे लवकर स्टेशन येणार असल्याने न चुकता मोबाईल मध्ये गजर लावला .. रात्री गाढ झोप लागल्याने सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं..गाडी अगदी वेळेवर "होन्नावर"ला पोहचली म्हणून बरं ,नाहीतर आमचं पूर्ण ...

बॅग पॅक टूर टू कर्नाटका...- भाग 1
द्वारा Dr.Swati More

"बॅग पॅकिंग' या नावातचं आमच्यासाठी काहीतरी वेगळं होतं !!आम्ही दोघांनी आतापर्यंत "महाराष्ट्र देशा" ग्रुप बरोबर गडकिल्ल्यांची भटकंती केली होती पण बॅग पॅक टूर केली नव्हती.. त्यामुळे पहिल्यांदा ही तीन ...

पंढरपूर वारी
द्वारा Jaie Naik

रमले मी संसारी, परि इच्छा होती एक उरी , पंढरीच्या दारी, पुण्य लाभले जन्मजन्मांतरी !! बरेचदा मनात असलेली तीव्र इच्छा पूर्ण होण्याचे भाग्य सगळ्यांना लाभते का ? अजिबात नाही ; काही थोडेच असे भाग्यवान ...

रांगडं कोल्हापूर .. भाग २
द्वारा Dr.Swati More

आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला...अनिल छत्री उघडणार इतक्यात,"आरं , भिजं की मर्दा थोडंएवढं भिजल्यानं तुज्या अंगाला मोड नाय येणार !!"राजेंद्रने जी कोपरखळी मारली त्याने मलाही ...

रांगडं कोल्हापूर .. भाग १
द्वारा Dr.Swati More

"कवा आलासां ? " "आज सकाळी आलो.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ने..""रातच्याला घरी या ...""नाही अहो, आजच मुंबईला परत निघायचं आहे, तिकीट आहे रात्रीच्या ट्रेनचे""यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय""इकडं पावणा आला ...

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 3
द्वारा Dr.Swati More

हॉटेलच्या लॉबीत आम्ही स्थानापन्न झालो.. अनिलने रिसेप्शन काउंटरला जाऊन आमची ओळखपत्र जमा केली.. रिसेप्शनिस्टने हसून स्वागत केले आणि थोडा वेळ बसण्यास सांगितले.. लॉबी चांगलीच प्रशस्त होती.. एका बोर्डवर आजचा ...

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 2
द्वारा Dr.Swati More

प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर तोबा गर्दी होती त्यातले बरेचजण पर्यटक वाटत होते. प्रवासाच्या बॅगा सांभाळत ट्रेनची वाट बघणारे एवढे पर्यटक बघितले आणि माझ्या मनात आलं, बापरे! सगळे माथेरानला निघाले ...

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1
द्वारा Dr.Swati More

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1 विजांच्या कडकडाटने अचानक जाग आली.. मोबाईल बघितला, तर पहाटेचे साडेतीन वाजले होते..थोड्याच वेळात आम्हाला माथेरानसाठी निघायचं होतं..तसा मी सव्वा चारचा गजर लावला होता पण ...

राजमाची ट्रेक आणि काजवा महोत्सव-एक दुग्ध शर्करा योग.. 
द्वारा Dr.Swati More

मार्च महिना सुरू झाला. प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारा, घरातून बाहेर पडणंही नको नकोसं वाटत होतं..माझं मन मात्र दुसऱ्याच गोष्टीमुळे अस्वस्थ झालं होतं. "महाराष्ट्र देशा" ग्रुपवरती नेहमी प्रमाणे ट्रेकच्या ...

चुकीचे पाऊल! - १४ -(शेवट)
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.ईशाच्या सांगण्यानुसार त्यांच्या शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतंच लैंगिकता शिक्षणाचा समावेश असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे मनात एक विश्वासाची भावना निर्माण झाली होती. आता पुढे..!रात्री सगळे सोबत जेवण ...

चुकीचे पाऊल! - १३
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे यांनी माझी समजूत काढली होती. त्यानंतर मी माझे विचार बदलले. त्यांच्यामुळेच माझ्या प्रेमास पूर्णत्व प्राप्त झाले; ते माझ्या मुलीच्या जन्माने. पण तिच्या बाबतीत मी ...

चुकीचे पाऊल! - १२
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.ओंकार आणि शामल यांच्यावर कायद्यांच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मला प्रियांका गावडे यांनी दिली. सोबतंच माझ्या चुकीच्या पावलांमुळे पोटात वाढत असलेल्या निष्पाप जीवाला जन्म ...

चुकीचे पाऊल! - ११
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना काहीच तासांत यश आले. ओंकारचा छडा लागताच त्यांनी त्याची तुरुंगात रवानगी केली. ओंकार पाठोपाठ शामलची देखील विचारपूस करण्यात आली. घडलेल्या प्रकारामुळे घरच्यांच्या वागणुकीत ...

चुकीचे पाऊल! - १०
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुकडी सोबत प्रियांका गावडे यांचा अशासकीय गट माझ्या शाळेत पोहचला होता. तिथे ओंकार विषयी माहिती घेत त्याच्या शोधात शिपायांच्या गटाला तैनात करण्यात आले होते.आता ...

चुकीचे पाऊल! - ०९
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे यांनी माझी सगळी हकीगत संवेदनशीलपणे ऐकली आणि आम्ही वर्गाच्या दिशेने निघालो. पण, मनात एक प्रश्न पडताच मी त्यांना थांबवून घेतले!आता पुढे..!"मॅडम, माझ्या घरच्यांना हे ...

चुकीचे पाऊल! - ०८
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.माझ्या पोटात, माझ्याकडून पडलेल्या चुकीच्या पावलांचा अंश कधीच उगम पावला होता! त्याच्या अस्तित्व निर्मितीची वास्तविकता मी प्रियांका गावडे यांना स्वतः सांगणार होते!आता पुढे..!जागेवरून उठत मी सांगायला ...

चुकीचे पाऊल! - ०७
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे आणि माझ्यात झालेल्या संवादाने मला सुरक्षितता वाटली. आमच्यातील संभाषण संपवून वर्गाच्या दिशेने जायला निघताच पोटात कळ उठली आणि मी जागीच कोसळले!आता पुढे..!मला असे धाडकन ...

चुकीचे पाऊल! - ०६
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले. भितीपोटी मी माझ्या वेदना दाबल्या. पण, लैंगिकता शिक्षण गटाच्या माहितीवरून माझ्यासोबत चुकीचे घडले असल्याची खात्री मला पटली आणि मी प्रियंका गावडे यांच्या समोर हंबरडा फोडला! ...

चुकीचे पाऊल! - ०५
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.शामल आणि माझ्यात कळत नकळत शेवटी सर्व काही घडले!आता पुढे..!घडलेल्या प्रकारातून माझं मन काही केल्या बाहेर पडायला तयारंच नव्हते. राहून राहून मला शामलचा तो स्पर्श आठवत ...

चुकीचे पाऊल! - ०४
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.शामलच्या आकर्षक शरीरयष्टीने मला कधीचेच घायाळ केले होते. त्याच्या विचारात असताच दारावर थाप पडली आणि मी विचारातून बाहेर येत दार उघडले! बघून आश्चर्यचकित झाले कारण, स्वतः ...

चुकीचे पाऊल! - ०३
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.घडलेल्या प्रकारातून कसेबसे सावरले होते की, परत ओंकारशी माझा सामना झाला!आता पुढे..!बघता बघता तो माझ्या जवळ येऊन समोर उभा राहिला. त्यादिवशी बस मध्ये कमीच विद्यार्थी होते. ...

चुकीचे पाऊल! - ०२
द्वारा Khushi Dhoke..️️️

आता पर्यंत आपण बघीतले.माझ्यासोबत घडलेल्या प्रकारातून सावरायचा प्रयत्न करत असताच दारावर थाप पडली…आता पुढे..!जाऊन दार उघडले तर, बाहेर आई आणि ऋत्वी उभ्या होत्या. मला असं गोंधळलेल्या अवस्थेत बघून लगबगीने ...

चुकीचे पाऊल! - ०१
द्वारा Khushi Dhoke..️️️

"तिचं ते मुलांकडे बघून आकर्षित होणं! आज चक्क ती सोसायटीमधल्या शुभमकडे बघून लाजली! देवा, मला लवकरच हिच्यासोबत याविषयी मोकळेपणाने बोलावं लागेल. नाहीतर! देव न करो!"विचार करता - करता मी ...

टांझानियाची शिकारी सफर
द्वारा Paay Trade

पूर्व अफ्रिकेतील टांझानिया हा ६ कोटी लोकसंख्येचा देश तेथील वन्यजीवन व हजारो वर्षांपासून टिकून असलेल्या आदिवासी प्रजातींमुळे व त्यांच्या परंपरांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. याच टांझानियाच्या अरुषा प्रदेशातील करातू जिल्ह्याच्या ...

प्रवास एक दिव्य
द्वारा Anil Deshpande

आजच्या मध्यम वर्गीय तरुण किंवा शाळेत शिकणाऱ्या पिढीला प्रवास हा फारच सुखकर झाला आहे. बहुदा हवाई प्रवास असतो किंवा रेल्वे चा असला तरी एअर conditioned च reserveation असत.स्टेशनला ...