प्रायश्चित्त - 9

  • 6.1k
  • 2.7k

सॅम कालचे रिपोर्टस स्टडी करत होता. तेवढ्यात त्याच्या मित्राचा फोन आला. “अरे मी पाठवलेले रिपोर्टस पाहिलेस का? “ “नाही रे, बोललो आपण पण मिळाले नाहीत मला?” “काय सांगतोस? मेल चेक कर” “नाही आले रे, परत पाठव. थांब मी तुला टेस्ट मेल पाठवतो त्यावरच ॲटॅच कर” “बरं, पण मित्रा, जरा लगेच पाहशील का? पोराचा बाप मित्रय माझा, मागे लागलाय केव्हाचा.” “पाठव लगेच मी बघून सांगतो आजच” “धन्यवाद दोस्ता. हं आलीय टेस्ट मेल. लगेच पाठवतो.” “ओके.” मेल लगेचच आली. ॲटॅचमेंटस पहाताना काहीतरी ओळखीचं वाटलं सॅमला. मग लक्षात आलं हे तर श्रीशचे रिपोर्टस. परत नीट चेक केले. हॉस्पिटलही तेच, तारखाही, बेबी कोड नं ही