प्रायश्चित्त - 14

  • 5.7k
  • 2.5k

या दोघी जवळ पोहोचल्या तरी केतकीच्या बाबांचे लक्ष नव्हतेच. मग केतकीने हाक मारली. तसा भानावर आला. “मी याला ओटीमध्ये नेतेय. केतकीला सोडायला आले. कांचन?” त्याने शाल्मलीकडे पाहीले. “७२ तासांची मुदत संपत आलीय. अजून .....” “हं.” “शुद्धीवर यायला हवीय ती ......” असहायता, डेस्परेशन त्याच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं. ‘काय आणि कसा धीर देणार?’ “तुम्ही आत येऊन बोलाल का काही तिच्याशी? कदाचित मी तिच्याकडे नकारात्मक उर्जाच पोहोचवतोय का असं वाटतंय मला.” शाल्मली ला काय बोलावं कळेचना. पण मग तिने श्रीशला त्याच्याकडे दिलं आणि ती सरळ आत गेली, जाताना केतकी ला म्हणाली “चल तू ही.” केतकी जरा घुटमळली, पण मग तिचा हात घट्ट धरून