पडका वाडा

  • 16.5k
  • 1
  • 4.3k

नमस्कार मित्रांनो, रितेश समर रिटा गुरुप्रीत आणि त्यांची भावंडं असा दहा जनांचा ग्रुप एकत्र २० वर्ष घालवल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री होती.... प्रत्येक कामात एकमेकांना मदत करण्याची त्यांना सवय होती... त्यांच्या आईवडिलांना ही सगळी सारखीच होती.... आता थोडे मूळ मुद्द्यावर येऊ... तर रितेश आणि त्याची बहिण अनू हे मूळचे पुण्यातील जुन्नर तालुक्यातले... पण त्यांच्या लहानपणी आजी आजोबा वारल्याने आणि आईबाबांच्या धावत्या जीवनशैली मुळे ते कधी जुन्नर मध्ये गेले नाही... अख्खं आयुष्य मुंबई सारख्या ठिकाणी व्यतीत झाले.... आता त्यांच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत आले होते... प्रत्येक जण वि४ करत होता की कुठे तरी फिरायला जाऊ पण जवळपासच... तेवढ्यात अनू पटकन बोलली दादा