जानू - 16

  • 8.5k
  • 1
  • 4.1k

जानू लायब्ररी मध्ये असते ..सेमीस्टर जवळ आलेले असतात..त्यामुळे ती स्टडी साठी बुक शोधत असते .. बुक शेल्फच्या दुसरी कडे समीर उभा असतो ..तो अचानक जानू समोर येतो आणि जानू अचानक समीर ला पाहून दचकते. समीर : ये घाबरायला काय झालं पागल पोरी ? जानू : तूच भुता सारखा समोर येतोस आणि मलाच पागल बोलतोस ? समीर : हे धर स्टडी साठी बुक ..खूप महत्त्वाचं आहे हे . इतकं बोलून तो तिथून निघून ही जातो . जानू विचार करते याला सर्वच कसं कळत ..मी जे बोलत नाही ते सुध्दा हा समजून जातो . पावसाळ्याचे दिवस असतात ..कॉलेज सुटत आणि अचानक पाऊस