जानू - 29

  • 7.6k
  • 3.4k

अभय ला जयपूर ला येऊन दीड वर्ष होऊन गेल होत..अधून मधून तो आपल्या घरी जावून येत असे..ऑफिस मध्ये अभय आता सर्वांचाच बेस्ट फ्रेन्ड झालेला..फक्त मुलं च नाही तर ..मुली सुद्धा त्याच्या मैत्रिणी होत्या..त्याच्या ऑफिस मध्ये त्याच्या सोबत काम करणारी सानिका..सानिका दिसायला ही छान होती.. अभय ची चांगली मैत्रीण होती पणं ..सानिका ला मात्र अभय आवड त होता..हे अभय चा मित्र प्रीतम जाणून होता.. सानिका त्याची ही मैत्रीण होती..आणि सनिकानेच प्रीतम ला अभय आवडत असल्याचं सांगितलं ही होत..प्रीतम नी ठरवलं होतं अभय आणि सानिका ला मिळवायचं. आज अभय च्या ऑफिस मध्ये कार्यक्रम होता..आज आपण सानिका बद्दल अभय च्या मनात काय आहे