दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१७)

  • 9.8k
  • 5.5k

दॅट्स ऑल युअर ऑनर- १७“ कोणालाच नाही.” इन्स्पे.तारकरम्हणाला.“ का sssय ” पाणिनी उद्गारला.उत्तर ऐकून पाणिनी पटवर्धन आश्चर्याने उडालाच. असे होणे शक्यच नव्हते. जर मयत तपन च्या अंगावर असणारे कपडे आणि बूट कोरडे होते तर त्याचा अर्थ त्याने कोरडे कपडे आणि बूट या दोन्ही गोष्टी त्याने मागवून घेतल्या असल्या पाहिजेत.आणि फोन केल्या शिवाय त्या आणून कोण देणार? आणि तारकर तर म्हणतो की कोणालाच फोन केले गेले नव्हते.इन्स्पे.तारकर खोटे बोलत नाही कधीच याची पाणिनी ला खात्री होती.मग हे कसे संभव आहे?“ अर्थात आम्ही येणारे फोन नाही बघू शकलो पण तिथून बाहेर गेलेला एकमेव फोन म्हणजे,लुल्लाकंपनीच्या ऑफिस मधे केलागेलेला फोन.”इन्स्पे.तारकरम्हणाला.“ किती वाजता केला