श्री संत एकनाथ महाराज श्री गुरू दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला

  • 11.1k
  • 4k

“श्री संत एकनाथ महाराज” ४ “श्री दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला.” “चरित्र” एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व मातोश्रीचे नाव रुक्मिणीबाई होते.त्यांचा जन्म शके १४५० चे सुमारास झाला.त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता.त्यांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी त्यांच्या माता पित्याचा अंत झाला. त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचा सांभाळ केला. एकनाथ महाराजांची बुद्धी कुशाग्र होती.लहानपणा पासून त्यांची लहान मोठी स्तोत्रे पाठ होती.त्यांची मुंज सहाव्या वर्षी झाली.त्यांच्या आजोबांनी त्यांना संस्कृत शिकवण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली.गुरू कडून रामायण, महाभारत याचे ज्ञान मिळाले.सहा वर्ष्याच्या कालावधीत सर्व विद्या एकनाथ महाराजानी आत्मसाथ केली.बालवयात त्यांनी,मनन हरिचिंतन याशिवाय अन्य गोष्टीत लक्ष घातले नाही. ते