नक्षत्रांचे देणे - १३

  • 7.5k
  • 1
  • 4.6k

''कंपनीत चाललेले गैरव्यवहार आमच्या सहमतीने किवा ऑर्डरने नाही होत आहेत. कोणीतरी आतील व्यक्ती कंपनीला बदनाम करण्यासाठी हे सर्व आमच्या मागे करत आहे. तेच तर उघडकीस आणायचं आहे.'' आत्तापर्यंत शांत राहिलेला क्षितीज आता त्यांच्या मैफिलीत सामील होत म्हणाला. ''आय सी. असं आहे तर, इफ यु डोन्ट माइंड, मला थोडा वेळ लागेल प्लिज. अचानक हो किंवा नाही  असं नाही सांगता येणार.''  भूमी त्यांचा आदर करत म्हणाली. ''नो प्रॉब्लेम. एनी टाइम. बायदवे नाइस तू मीट यु बेटा, मी निघती थोडं काम आहे.'' म्हणता मिस्टर सावंत निघाले. आणि त्यांच्या बरोबर आज्जोदेखील बाहेर बेडरूमकडे निघाल्या. ''बराच वेळ झाला, मी देखील निघते. बाय.'' भूमी सोफ्यावरून उठली