नक्षत्रांचे देणे - १९

  • 7.4k
  • 1
  • 4.6k

‘सकाळी मेघाताई हॉलमध्ये बसून tv बघत होत्या. आज्जो आपली योगासने आवरून फ्रेश व्हायला निघून गेली, ऑफिसला सुट्टी असल्याने क्षितिजही आरामात उठला होता.’ ''गुड मॉर्निंग मेघा.'' म्हणत मिस्टर सावंत सकाळी सकाळी बाहेरून आत येत होते. ''मॉर्निंग. न झोपता तुझी मॉर्निंग एवढी फ्रेश असते.'' नवर्याच्या प्रसन्न चेहेऱ्याकडे बघत मेघाताई म्हणाल्या. ''काम असेल तर मला झोप लागत नाही. तुला माहित आहे. महत्वाची एक डील साइन करून आलोय.'' मिस्टर सावंत बोलता असतानाच क्षितीज त्यांच्या मैफिलीत सामील झाला होता. ''गुड मॉर्निंग आई, मॉर्निंग पप्पा.'' म्हणत तो किचनकडे वळला. ''नवीन मॅडम ना डायरेक्ट घरी सोडून आला का?'' मिस्टर सावंतांनी त्याला खोचक प्रश्न केला. आणि त्याचे पाय