ॲ लि बी. ( प्रकरण ३ )

  • 10.4k
  • 6.6k

ॲलिबीप्रकरण ३आपल्या कॉटवर पाणिनीआडवा पडून वाचत होता.कंटाळून दिवे बंद करण्याच्या विचारात होता तेव्हाच फोन वाजला, कपाळाला आठ्या पडून त्याने तो उचलला, तर सौम्या चा आवाज आला.“ हॅलो सर, संध्याकाळच्या पेपर चं काय?“ काय त्याच्या बद्दल?” -पाणिनी” म्हणजे तुम्ही वाचला का तो?” -सौम्या “ नुसतीच नजर टाकली त्यावरून.काय विशेष?” –पाणिनी“अमर हुबळीकर हॉस्पिटल ची हिशोब पुस्तके तपासण्यासाठी ऑडीटर ची नेमणूक केली गेली आहे.हुबळीकर कुटुंबातील एकाने हॉस्पिटल च्या संचालकांवर गैर कारभाराचा आरोप केलाय.देणगी पोटी मिळालेले निधी एका ट्रस्ट मध्ये आणले जातात आणि त्याचे ट्रस्टी आहेत,अजित टोपे.राजेंद्र पळशीकर आणि प्रकाश पसरणीकर.” सौम्या ने उत्तर दिले.पाणिनी थोडा वेळ विचारात गुंतला.” जेव्हा पळशीकर म्हणाला की उद्याच्या पेपरात