ॲ लि बी. - (प्रकरण ११)

  • 7.9k
  • 1
  • 4.4k

ॲलिबी (प्रकरण ११): प्रकरण ११पाणिनी पटवर्धन शुक्रवारी सकाळी ऑफिस ला आला तेव्हा त्याच्या टेबल वर टपालातून पत्र आले होते आणि सौम्या ने त्याला सांगितलं की टेंबे बाई ऑफिस मध्ये त्याची आतूर होऊन वाट बघत्ये.पाणिनी ने पत्रातला मजकूर वाचला. पत्र आदिती हुबळीकर ने पाठवले होते. त्याचा मजकूर असा होता.संबंधित व्यक्तींशी संपर्क झाला आहे. आज पर्यंत ज्या ज्या घटना घडल्या आहेत,त्यात काळजीचे कारण नाही. पुढे काम चालू राहू दे.पाणिनी ने कागत खिशात टाकला. “ सौम्या, त्या बाई ला आत बोलव काय म्हणायचयं तिला ते ऐकू आणि वाटेला लावू.”“ कसे आहात पटवर्धन तुम्ही?” आत येत असतानाच ती म्हणाली. ” काय विशेष अस शोधून