ॲ लि बी. - (प्रकरण १२)

  • 8.7k
  • 1
  • 4.4k

अॅलिबीप्रकरण १२“ सर. मिसेस टोपे ला तुम्ही पेपरात आलेल्या त्या बातमी बद्दल का नाही सांगितले? “ – सौम्या“ कोणती बातमी? ““ पळशीकर चा कोट गाडीत सापडल्याची.”“ ते मी इन्स्पे.होळकर वर सोपवल आहे.”“ तो तिला फार मोठा धक्का ठरेल., तुम्ही तिला अप्रत्यक्ष रित्या सुचवायला हवं होत की हा एक सापळा असल्याचे कानावर येतंय.”“ नाही, नाही.”“ का बरं ?”“ ती सापळा खरे तर आदिती साठी रचला होता. पळशीकर जेथे कुठे असेल तर बाहेर येईल किंवा मेला असेल तर कोणीतरी बोलेल हा हेतू होता. तो जर मिसेस टोपे चा सहारा घेऊन लपला असेल तर ती बोलेल.”“ तो तिच्या आधारावर लपला असेल खरंच?’’ सौम्या