होल्ड अप - प्रकरण 5

  • 7.2k
  • 4.4k

होल्ड अप प्रकरण ५ कनक बरोबर पाणिनी आपल्या ऑफिसला आला तेव्हा सौम्या टपाल आणि मेल चाळत होती. “ सिया माथूर ने कशी साथ दिली?” तिने पाणिनी ला आल्या आल्या विचारलं. “ खास नाही.” पाणिनी म्हणाला. “ असं कसं?” –सौम्या “ ती पळाली.” “ काय ! ” सौम्या उद्गारली. “ खरचं” “ मला जरा सविस्तर सांगा ना.”-सौम्या “ मला वाटत काहीतरी कारस्थान होत यात.” पाणिनी म्हणाला. “ मला समजत नाहीसं झालंय.प्रवासात माझ्या बरोबरच होती ती.चांगली तयारीची आणि बिनधास्त वाटत होती.” कनक म्हणाला. “ सर,तुम्ही तिच्याशी बोलला होतात का?”-सौम्या “ नाही. तशी संधीच नाही मिळाली.कोर्ट चालू होई पर्यंत ती आली नव्हती.कनक ला