काळ आला होता पण .......

  • 12.7k
  • 1
  • 4.7k

काळ आला होता पण .......   देशमुखांच्या घरात  आज जरा गडबडच होती. आज मनीषा ला म्हणजे विलास देशमुखांच्या बायकोला भिशी लागली होती. आणि त्याच्याच साठी सगळ्या बायका जमल्या होत्या. मनीषा आणि तिची नणंद वसुधा दोघी किचन मधे फराळाची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. मनीषा चा मुलगा जेमतेम एक वर्षांचा होता आणि बाहेर सगळ्यांच्या मधे बसला होता आणि बायका त्याची गंमत बघत होत्या. त्यांच्या जवळ मनीषा ची धाकटी नणंद सुषमा बसली होती. हसत खेळत गप्पा चालल्या होत्या. बायका बाळाला हातोहात घेत होत्या आणि त्यांच्या बोबड्या  बोलाच  खूप कौतुक करत होत्या. सगळ्या प्लेट भरून झाल्यावर देण्यासाठी मनिषाने सुशमाला आवाज दिला. ती बाळाला कोणाकडे