रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 6

  • 2.8k
  • 1.2k

अध्याय 6 कश्यपवंशवर्णन व अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अथ पंचवटीं गच्छन्नंतरा रघुनंदनः ।आससाद महाकायं गृघ्नं भीमपराक्रमम् ॥ १ ॥तं दृष्टावा तौ महाभागौ वनस्थौ रामलक्ष्मणौ ।मेनाते राक्षसं गृघ्नं ब्रुवाणौ को भवनिति ॥ २ ॥ततो मधुरया वाचा सौम्यया प्रीणयन्निव ।उवाच वत्स मां विद्धि वयस्यं पितुरात्मनः ॥ ३ ॥ पंचवटीत संगमावर आश्रमयोजना : पंचवटीं परम प्रयाण । श्रीराम सीता सह्लक्ष्मण ।अगस्तीसी करोनि नमन । शीघ्र गमन तिहीं केलें ॥ १ ॥रम्य रमणीय गंगातटीं । पंचक्रोश पंचवटीं ।उल्हास तिघांच्याही पोटीं । उठाउठीं निघालीं ॥ २ ॥अरुणावारुणासंगमप्राप्ती । मीनली प्राची सरस्वती ।तीर्थ पावन त्रिजगतीं । आवडे वस्ती श्रीरमा ॥ ३ ॥सुंदर आणि