रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 13

  • 3.5k
  • 1.2k

अध्याय 13 रावण व मारीच यांची भेट : ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण व मारीच यांची भेट : सीताप्राप्त्यर्थ उद्विग्न । रथारुढ रावण ।मारीचाश्रमा ठाकोन । आला आपण सवेग ॥ १ ॥ तत्र कृष्णानिजधरं जटामंडलधारिणम् ।ददर्शं नियताहारं मारीचं नाम राक्षसम् ॥ १ ॥तं रावणः समागम्य विधिवत्स्वेन तेजसा ।कुशलं परिपृच्छ्यार्थ ययाचे तेज पूजितः ॥२॥ मारीचातें देख रावण । जटाधारी वल्कलाजिन ।आणि नेमस्थ फळाभोजन । एकांतस्थान वनवासी ॥ २ ॥ऐसा मारीच रावणें देखोन । दोघीं दिधलें आलिंगन ।मग त्यासी कुशळ पुसोन । केलें पूजन यथाविधि ॥ ३ ॥ आलेल्या संकटांचे मारीचाला निवेदन व सीता हरणाची इच्छा : मग बैसवून एकांतीं । रावण