रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 21

  • 3.5k
  • 1.3k

अध्याय 21 जटायूचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेच्या शोधासाठी मार्गक्रमण चालू असता अद्‍भुत राक्षसाचा पाय आढळतो : उमा गेली महेशापाशीं । श्रीराम लक्ष्मण वनवासी ।निघाले सीतागवेषणासी । मार्गचिन्हांसी पहाताचि ॥ १ ॥ ददर्श भूमौ निष्क्रातं राक्षसस्य पदं महत् ।स समीक्ष्य परिक्रान्तं सीताया राक्षसस्य च ॥ १ ॥संभ्रान्तहृदयो रामः शशंस भ्रातरं प्रियम् ।इह लक्ष्मण पश्य त्वं राक्षसस्य महत्पदम् ॥ २ ॥मिथ्यामे तर्जितःशैलो न सीता गिरिगह्नरे ।तदद्दष्टवा लक्ष्मणो भितःपदं विकृतमद्‍भुतम्॥ ३ ॥ मार्गी माग पहात जात । तंव राक्षसपद अत्यद्‍भुत ।देखोनि श्रीरामा आनंद । मार्गी माग शुद्ध लागला ॥ ३ ॥लक्ष्मणा धांव धांव आतां । राक्षस घेवोनि जातो सीता ।मार्ग ओळख