रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 13

  • 3.3k
  • 1.3k

अध्याय 13 श्रीराम-हनुमंत संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीव अंगदाला हनुमंताच्या स्वाधीन करुन त्याच्यावरच सर्व भार टाकतो : सीताशुद्धीस गेले वानर ।दक्षिणेसी संगद वीर ।निघाले ही सहपरिवार । वानरवीरसमवेत ॥१॥ सह तारांगदाभ्या तु प्रस्थितो हनुमान्कपिः ।सुग्रीवेण यथोद्दिष्टं तं तु देशं सुरासदम् ॥१॥ सु्ग्रीवें बोललावोनि हनुमंत । हातीं दिधला वािलसुत ।सीताशुद्धीं रामकार्यार्थ । तुझेनि निजविजयी ॥२॥अंगद वीर अति विख्यात । सवे नळ नीळ जांबुवंत ।वानरवीर असंख्यात दुर्धर पंत दक्षिणे ॥३॥सिद्धि न्यावया रामकार्यार्था । शुद्धि साधावया सीता ।मुखरण करोनि हनुमंता । होय धाडिता सुग्रीव ॥सीताशुद्धि माझे माथां । सुग्रीवें ठेविली तत्वतां ।तेणें उल्लास हनुमंता । श्रीरामकांता शोधावया ॥५॥ हनुमंत श्रीरामांकडे जाण्याची अंगदाची