रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 6

  • 3.4k
  • 1.4k

अध्याय 6 मंदोदरीची जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेची देहस्थिती : श्रीरामाची निजभक्ती । भजनें दाटुगी सीता गती ।तृण पाषाण नामें गर्जती । नामें त्रिजगती कोंदली ॥ १ ॥श्रीरामाची परम भक्ती । स्वयें जाणे सीता सती ।तिचे भजनाची देहस्थिती । भजती युक्ती अवधारा ॥ २ ॥ काया – वाचा – मनाने भजनभक्ती : ह्रदयीं आत्मा श्रीरघुपती । पाहतां वेदशास्त्रव्युत्पत्ती ।ऐसी जे कां निजप्रतीती । भजनभक्ति ते नांव ॥ ३ ॥तेचि भक्ति धरितां चित्तीं । श्रीराम दिसे सर्वांभूतीं ।हे दृष्टीची भजनस्थिती । केला वेदांती निश्चय ॥ ४ ॥याचि स्थितीं वचनोच्चार । हेंचि वाचिक वजन निर्धार ।श्रीराम अक्षरीं अक्षर । नामोच्चार श्रीराम