रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 55

  • 3.2k
  • 1k

अध्याय 55 सीता – मंदोदरी संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम नाहीसे झाल्याबद्दल वानरांचा प्रश्न : आनंद झाला सर्वांसी । श्रीराम आला निजमेळिकारांसी ।लागले श्रीरामचरणांसी । रामें हृदयेंसीं आलिंगिले ॥ १ ॥परियेसीं स्वामी श्रीरामा । दीन अनाथां प्लंवगमां।सांडोनि गेलासि आम्हां । सर्वोत्तमा काय केलें ॥ २ ॥तुझ्या पोटीं होतें जाणें । एकासी तरी होतें सांगणे ।न पुसतां घडलें जाणें । उचित करणें हें नव्हे ॥ ३ ॥ मारुतीकडून राममहातीचे कथन : तंव बोलिला हनुमंत । तुम्हां वानरां न कळे मात ।पूर्णावतार रघुनाथ । त्यासीं सांगता काय करी ॥ ४ ॥जो दुजियाची वाट पाहे । त्याचें कार्य कधीं न होये ।यश