मला स्पेस हवी पर्व १ - भाग २९

  • 1.3k
  • 777

मला स्पेस हवी पर्व १ भाग २९मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा साखरपुडा आहे. आता साखरपुड्याचे गोड वातावरण बघूसुधीर नेहाकडे बघतच राहिला. नेहाने पोपटी रंगाच्या साडीला हलकी सोनेरी जर असलेली आणि अंगभर बुट्टे असलेली साडी नेसली होती. तसाच ब्लाऊज होता. गळ्यात छान मोत्याचा नेकलेस होता आणि त्याला मॅचींग कानातले आणि बांगड्या होत्या.नेहाने खूप काही मेकअप केलेला नव्हता पण मुळात तिचा चेहरा खूप आकर्षक होता. ती खूप गोरी नव्हती पण काळी पण नव्हती. तिच्या दोन्ही गालांना मस्त खळी पडते. सुधीरला वाटलं आपला जीव हिच्या खळीत तर नाही नाही नं अडकला. हा विचार मनात येताच तो स्वतःशीच हसला."नित्या सुधीर बघ