कालासगिरीची रहस्यकथा - 7

  • 4.7k
  • 2.5k

अध्याय 16   सात वाजता ते सगडे गावात पोहोचलेत. संपूर्ण रस्त्यात मुल सगडे तोच विचार करत होती , मीरा विचारात होती कि पंडितजी नि तिला आणि तिचा बाबांना ओडकत होते का ? ते विचार करतच वाड्याचा दरवाजा मध्ये प्रवेश केला.   सगडे झन  आदीच ओसरीवर बसले होते.सगडे मुले तिते त्यांचा जवड गेली .   सरपंच म्हणाले या मुलानो प्रवास कसा झाला, दर्शन झालेत का ?  मीरा म्हणाली आम्ही दर्शन घेतलं काका,  सूर्यास्त सुद्धा बगीतला आणि तिते आम्हाला पंडितजी सुद्धा भेटलेत, त्यांचाशी बोलन सुद्धा झाला.   सुप्रिया म्हणाली मंदिर आणि तो परीसर फार सुंदर आहे बाबा  तीतून गाव  तर अजूनच सुंदर दिसतोय